Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
क्रियापद (Verb)
Exercise/MCQ Set 2
खालील वाक्यांतील क्रियापद ओळखा.
1. मी रोहितला पत्र लिहितो.
रोहितला
लिहितो
पत्र
मी
2. मी आताच वर्तमानपत्रात बातमी वाचली.
वर्तमानपत्रात
बातमी
मी
वाचली
3. शेतकरी पहाटे उठतो.
उठतो
शेतकरी
पहाटे
4. बागेत फुललेली फुलझाडे, फुले आपल्याला मोहवतात.
फुले
मोहवतात
फुलझाडे
बागेत
5. पंधरा ऑगस्टला शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
ऑगस्टला
साजरा
झाला
पंधरा
6. सदाकाकांनी आपली एक कल्पना सांगितली.
सांगितली
सदाकाकांनी
कल्पना
एक
7. आई आपल्यावर चांगले संस्कार करते.
आपल्यावर
आई
संस्कार
करते
8. आज सकाळी किरण टेनिस खेळली.
किरण
खेळली
सकाळी
आज
9. आनंदने पतंगाला मांजा बांधला.
बांधला
पतंगाला
मांजा
आनंदने
10. गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाल्यामुळे गुरुजींनी सदाची पाठ थोपटली.
गुण
थोपटली
गुरुजींनी
गणितात
Login
Exercise/MCQ Set 1
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.2659330368