Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
Exercise/MCQ Set 1
क्रियापदाचे प्रकार
१. पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये प्रायोजक क्रियापद आहे? (Tax Asst-2016)
मला अजिबात पहाटे उठवत नाही.
संतांना लोकांचे दुःख पाहवत नव्हते.
ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, अशी आख्यायिका आहे
दिवसभर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन देऊन शेवटी त्याला बोलवेना.
२. 'सुज्ञास अधिक सांगणे न लगे' या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (Tax Asst-2016)
अनियमित
शक्य
प्रायोजक
भावकतृक क्रियापद
३. खालील वाक्यातील 'प्रत्येक्ष कर्म' कोणते आहे? पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा .
आजीने नातीला लाडू दिला. (Forest-2016)
आजीने
नातीला
लाडू
दिला
४. 'आईने नीलाकडून कविता पाठ करविली' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता. (Agri-2016)
शक्य क्रियापद
प्रायोजक क्रियापद
भावकतृक क्रियापद
अनियमित क्रियापद
५. 'मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा' या वाक्यातील क्रियापद कसे आहे. (DAsst-2015)
स्वार्थ
आज्ञार्थ
विध्यर्थ
संकेतार्थ
६. पुढील दिलेल्या वाक्यातून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा.
विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे.
शिक्षक मुलांना शिकवतात.
सचिनने चौकार मारला.
जुन्या आठवणीने माझे डोळे पाणावले.
७. खालील पर्यायी उत्तरातील 'विधानपूर्वक शब्द नसलेले वाक्य' कोणते? (Asst-2015)
माधव चांगला आहे.
पेरू पिकलेला निघाला.
श्रीमंत रागावलेले दिसतात.
राजनच्या घराचे दार उघडले.
८. 'आई मुलाला हसविते' या वाक्यात हसविते हे _____ क्रियापद आहे? (Asst-2014)
संयुक्त
शक्य
करणरूप
प्रयोजक
९. पुढील विधाने वाचा.
अ. जा, ये, कर, बस, पोल हे साधित शब्द आहेत.
ब. करू, करता, होकार, प्रतिकार हे सिद्ध शब्द आहेत.
क. प्र, परि, अप हे उपसर्ग लागून उपसर्गघटित शब्द बनतात. (Asst-2015)
अ बरोबर
ब बरोबर
ब चूक
क चूक
१०. पर्यायी उत्तरांतील कोणते धातुसाधित गटाबाहेरचे आहे? (Asst-2015)
कर
तूट
लाभ
फोड
Login
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.3873090744