Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
सामान्य ज्ञान (General Knowledge)
Exercise/MCQ Set 1
योग्य पर्याय निवडा.
1. पोळा या सणाला काय करतात?
दहीहंडी फोडतात
बैलाची पूजा करतात
नागाची पूजा करतात
पणत्या पेटवतात
2. " मेरी झासी नाही दूंगी I " ही घोषणा कोणाची होती?
लाल बहादूर शास्त्री
कुसुमाग्रज
नाना पाटील
राणी लक्ष्मीबाई
3. "कृष्णाजी केशव दामले" यांचे टोपण नाव काय आहे?
केशवसूत
संत रामदास
केशवकुमार
बी
4. भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला संबोधित केले जाते?
महात्मा गांधी
जोतिबा फुले
रवींद्रनाथ टागोर
जवाहरलाल नेहरू
5. कारले या भाजीची चव कशी असते?
गोड
खारट
कडू
तिखट
6. कोल्हा या प्राण्याचा स्वभाव कसा असतो?
विषारी
लबाड
चपळ
भित्रा
7. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा I" ही घोषणा कोणाची होती?
राणी लक्ष्मीबाई
महात्मा गान्धी
लोकमान्य टिळक
सुभाषचंद्र बोस
8. "जवाहरलाल नेहरू" यांना लहान मुले प्रेमाने काय बोलत असत?
चाचा
नेताजी
महात्मा
गुरुदेव
9. "कुंभार" हा कारागीर काय काम करतो?
घर, इमारती बांधतो
पादत्राणे बनवतो
मातीची भांडी तयार करतो
लोकांचे कपडे धुतो
10. फळांचा राजा कोण आहे?
आवळा
आंबा
कारले
मिरची
Login
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.3779909611