Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
मराठी म्हणी (Idioms)
Exercise/MCQ Set 2
खालील वाक्यांतील म्हणींचा अर्थ ओळखा.
1. कामापुरता मामा
पैसे देऊन विकत घ्यावे,उधारी ठेवू नये
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा
2. खाण तशी माती
आईबापाप्रमाणेच त्यांची मुले,जसे घराणे तसे संस्कार व विचार
सगळेच सारखे, सगळे सारख्या वृत्तीचे
3. आज रोख उद्या उधार
त्याचा शेवट दुःखात होतो
पैसे देऊन विकत घ्यावे, उधारी ठेवू नये
4. गर्जेल तो पडेल काय
केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही
सर्वत्र शोध घेतलेली वस्तू जवळच सापडणे
5. इकडे आड तिकडे विहीर
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा
6. अति तिथे माती
सगळेच सारखे, सगळे सारख्या वृत्तीचे
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की, त्याचा शेवट दुःखात होतो
7. काखेत कळसा नि गावाला वळसा
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की, त्याचा शेवट दुःखात होतो
सर्वत्र शोध घेतलेली वस्तू जवळच सापडणे
8. एका माळेचे मणी
सगळेच सारखे, सगळे सारख्या वृत्तीचे
आईबापाप्रमाणेच त्यांची मुले, जसे घराणे तसे संस्कार व विचार
9. उंदराला मांजर साक्ष
केवळ बडबड करणान्या माणसाकडून काहीही घडत नाही
परस्परांच्या स्वार्थासाठी लबाड माणसांनी एकमेकांना साथ देणे
10. एका हाताने टाळी वाजत नाही
दोघांच्या भांडणाबाबत एकट्यालाच दोष देता येत नाही
सगळेच सारखे, सगळे सारख्या वृत्तीचे
Login
Exercise/MCQ Set 1
Exercise/MCQ Set 3
Exercise/MCQ Set 4
Exercise/MCQ Set 5
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.2611019611