Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
मराठी म्हणी (Idioms)
Exercise/MCQ Set 3
1. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
लहान माणसाने थोरामोठयांपुढे बोलणे.
मुलगा पुढे कोण होणार आहे, हे लहानपणी त्याने केलेल्या गोष्टींवरून कळते.
2. जिथे राबती हात तेथे नांदतो हरी
जिथे श्रम केले जातात, तिथे देवाचा वास असतो.
वेळ थोडा; पण कामे भरपूर.
3. लहान तोंडी मोठे घास
लहान माणसाने थोरामोठयांपुढे बोलणे.
बाहेरचा भपका; पण कृतीच्या नावाने शून्य.
4. दुरून डोंगर साजरे
वेळ थोडा; पण कामे भरपूर.
कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.
5. बळी तो कान पिळी
बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो.
जिथे श्रम केले जातात, तिथे देवाचा वास असतो.
6. थेंबे थेंबे तळे साचे
दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला असता, कालांतराने वस्तूंचा मोठा संचय हो
अवाक्यापेक्षा भारी काम स्वीकारणे.
7. रात्र थोडी सांगे फार
बाहेरचा भपका; पण कृतीच्या नावाने शून्य.
वेळ थोडा; पण कामे भरपूर.
8. नाकापेक्षा मोती जड
बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो.
अवाक्यापेक्षा भारी काम स्वीकारणे.
9. पुढच्यास ठेच मागचा शहाणा
दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो.
दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला असता, कालांतराने वस्तूंचा मोठा संचय हो
10. नाव मोठे लक्षण खोटे
बाहेरचा भपका; पण कृतीच्या नावाने शून्य.
मुलगा पुढे कोण होणार आहे, हे लहानपणी त्याने केलेल्या गोष्टींवरून कळते.
Login
Exercise/MCQ Set 1
Exercise/MCQ Set 2
Exercise/MCQ Set 4
Exercise/MCQ Set 5
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.2704210281