Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
मराठी म्हणी (Idioms)
Exercise/MCQ Set 4
खालील वाक्यांतील म्हणींचा अर्थ ओळखा.
1. पुढच्यास ठेच मागचा शहाणा
कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.
दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
अपेक्षेहून जास्त मिळणे.
2. नावडतीचे मीठ अळणी
द्यायचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यायचे.
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असे मानणे.
नावडत्या माणसाने काहीही केले तरी ते वाईटच दिसते.
3. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असे मानणे.
द्यायचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यायचे.
मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला कि, त्याचा परिणाम नुकसानकारक ठरतो.
4. पळसाला पाने तीनच
द्यायचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यायचे.
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.
पैसे देऊन विकत घ्यावे, उधारी ठेऊ नये.
5. पाचा मुखी परमेश्वर
मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असे मानणे.
दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
अपेक्षेहून जास्त मिळणे.
6. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
पैसे देऊन विकत घ्यावे, उधारी ठेऊ नये.
7. इकडे आड तिकडे विहिर
नावडत्या माणसाने काहीही केले तरी ते वाईटच दिसते.
दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
अपेक्षेहून जास्त मिळणे.
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
8. अती तेथे माती
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला कि, त्याचा परिणाम नुकसानकारक ठरतो.
पैसे देऊन विकत घ्यावे, उधारी ठेऊ नये.
दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.
9. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे
पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असे मानणे.
द्यायचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यायचे.
अपेक्षेहून जास्त मिळणे.
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
10. आज रोख उद्या उधार
पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असे मानणे.
पैसे देऊन विकत घ्यावे, उधारी ठेऊ नये.
अपेक्षेहून जास्त मिळणे.
नावडत्या माणसाने काहीही केले तरी ते वाईटच दिसते.
Login
Exercise/MCQ Set 1
Exercise/MCQ Set 2
Exercise/MCQ Set 3
Exercise/MCQ Set 5
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.2423560619