Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
मराठी म्हणी (Idioms)
Exercise/MCQ Set 5
खालील वाक्यांतील म्हणींचा अर्थ ओळखा.
1. साखरेचे खाणार त्याला देव देणार
एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती
भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो, त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात
पैसे देऊन विकत घ्यावे,उधारी ठेऊ नये
2. वासरांत लंगडी गाय शहाणी
अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती
सर्वांचा विचार घ्यावा व आपल्यास योग्य वाटेल तेच करावे
जो वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो
3. शितावरून भाताची परीक्षा
जो वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा
एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते
4. शहाण्याला मार शब्दांचा
पैसे देऊन विकत घ्यावे,उधारी ठेऊ नये
शहाण्याला शब्दाने सांगितले, की उमजते; पण मुर्खाला छडीशिवाय भागत नाही
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा
अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते
5. हजीर तो वजीर
जो वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा
पैसे देऊन विकत घ्यावे,उधारी ठेऊ नये
एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते
6. आज रोख उद्या उधार
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा
अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते
पैसे देऊन विकत घ्यावे,उधारी ठेऊ नये
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती
7. इकडे आड तिकडे विहिर
पैसे देऊन विकत घ्यावे,उधारी ठेऊ नये
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती
अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते
सर्वांचा विचार घ्यावा व आपल्यास योग्य वाटेल तेच करावे
8. करावे तसे भरावे
शहाण्याला शब्दाने सांगितले, की उमजते; पण मुर्खाला छडीशिवाय भागत नाही
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती
भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो, त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात
जसे बरेवाईट कृत्य करावे तसे त्याचे बरेवाईट परिणाम भोगायला तयार व्हावे
9. कामापुरता मामा
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा
अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते
जो वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती
10. ऐकावे जनाचे, करावे मनाचे
भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो, त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा
सर्वांचा विचार घ्यावा व आपल्यास योग्य वाटेल तेच करावे
एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते
Login
Exercise/MCQ Set 1
Exercise/MCQ Set 2
Exercise/MCQ Set 3
Exercise/MCQ Set 4
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.2370629311