Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
Mixed bag
Exercise/MCQ Set 1
1.
योग्य पर्याय निवडा.
दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा
वक्तृत्व
वामकुक्षी
मनकवडा
शिल्प
2.
योग्य समानार्थी शब्द निवडा. -
पान
उदक
बगीचा
भूमी
पल्लव
3.
योग्य समानार्थी शब्द निवडा.- पाय
चरण
वारी
गिरी
नग
4. नावडतीचे
अळणी
लक्ष
ठेच
मीठ
मुखी
5.
खालील वाक्प्रचारांचा अचूक अर्थ ओळखा.
पालथ्या घागरीवर पाणी
निष्फळ भ्रम
स्वाधीन करणे
खूप रागावणे
उत्साहभंग होणे
6.
खालील वाक्प्रचारांचा अचूक अर्थ ओळखा.
पांघरून घालणे
प्रारंभ करणे
लिहिणे
दोष झाकणे
उत्साहभंग होणे
7.
योग्य पर्याय निवडा.
लिहिण्याची हातोटी
लेखनशैली
शिलालेख
वक्तृत्व
विधवा
8. पाचा मुखी
वक्रतुंड
पुरंदर
परमेश्वर
मोहन
9.
खालील वाक्यांतील म्हणींचा अर्थ ओळखा.
नावडतीचे मीठ अळणी
नावडत्या माणसाने काहीही केले तरी ते वाईटच दिसते.
द्यायचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यायचे.
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असे मानणे.
10.
योग्य विरुद्धार्ती शब्द ओळखा.
घाऊक
सशस्त्र
बोथट
किरकोळ
अज्ञ
Login
Exercise/MCQ Set 2
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.3447198868