Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
Mixed bag
Exercise/MCQ Set 2
Mixed bag
1.
योग्य समानार्थी शब्द निवडा
.
पर्वत
जल
वारी
गिरी
पत्र
2.
योग्य पर्याय निवडा.
________ म्हणजे विशिष्ट शब्दसमूहांचा मूळ अर्थ न राहता रूढीने प्रचलित असणारा वेगळा अर्थबन्ध होय.
वाक्प्रचार
म्हणी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
एका शब्दाचे अनेक अर्थ
3.
खालील वाक्प्रचारांचा अचूक अर्थ ओळखा.
पारा चढणे
प्रारंभ करणे
खूप रागावणे
निष्फळ भ्रम
अपमान करणे
4.
खालील वाक्प्रचारांचा अचूक अर्थ ओळखा.
पाया घालणे
पराभव करणे
धुडकावणे
प्रारंभ करणे
अपमान करणे
5.
योग्य पर्याय निवडा.
दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप
शिल्प
व्यासपीठ
रामबाण
वामकुक्षी
6.
योग्य पर्याय निवडा.
अचूक गुणकारी असणारे
व्यासपीठ
रामबाण
मनकवडा
शिल्प
7.
योग्य पर्याय निवडा
.
एखाद्या शब्दाच्या ______अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' विरुद्धार्थी शब्द ' होय.
सुलट
समान
उलट
निकट
8.
योग्य पर्याय निवडा.
पै दक्षिणा ____ प्रदक्षिणा
लाख
लेख
लक्ष
हजार
9.
खालील वाक्यांतील म्हणींचा अर्थ ओळखा.
पळसाला पाने तीनच
द्यायचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यायचे.
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
पैसे देऊन विकत घ्यावे, उधारी ठेऊ नये.
कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.
10.
योग्य विरुद्धार्ती शब्द निवडा.
स्तुती
निंदा
कुलक्षणी
किरकोळ
र्हस्व
Login
Exercise/MCQ Set 1
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.3304629326