Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
Exercise/MCQ Set 3
योग्य पर्याय निवडा.
1. लेख लिहिणारा
मुका
लेखक
2. जमिनीखालून जाणारा रस्ता
भुयार
मूकबधिर
3. एखाद्या संस्थेची स्थापना करणारा
संस्थापक
शतायुषी
4. जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण
लेखक
क्षितिज
5. ज्याला बोलता येत नाही असा
मुका
वैमानिक
6. शंभर वर्ष आयुष्य असणारा
शतायुषी
संस्थापक
7. लिहिणे-वाचणे येत असलेला
साक्षर
मूकबधिर
8. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक
साप्ताहिक
मासिक
9. शोध लावणारा
संशोधक
मूकबधिर
10. ज्याला ऐकता व बोलता येत नाही असा
वक्ता
मूकबधिर
Login
Exercise/MCQ Set 1
Exercise/MCQ Set 2
Exercise/MCQ Set 4
Exercise/MCQ Set 5
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.2344148159