Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
Exercise/MCQ Set 5
योग्य पर्याय निवडा.
1. भाषण करण्याची कला
लेखनशैली
वक्तृत्व
शिलालेख
रामबाण
2. दगडावर कोरलेला लेख
शिलालेख
वामकुक्षी
लेखनशैली
शिल्प
3. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा
वक्तृत्व
विधुर
शिल्प
मनकवडा
4. पती मरण पावला आहे अशी स्त्री
विधुर
विधवा
रामबाण
मनकवडा
5. लिहिण्याची हातोटी
लेखनशैली
शिलालेख
वक्तृत्व
विधवा
6. दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप
शिल्प
व्यासपीठ
रामबाण
वामकुक्षी
7. दगडावर केलेले कोरीव काम
लेखनशैली
शिल्प
व्यासपीठ
शिलालेख
8. भाषण करण्याची जागा
व्यासपीठ
शिल्प
मनकवडा
वक्तृत्व
9. ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष
विधवा
लेखनशैली
रामबाण
विधुर
10. अचूक गुणकारी असणारे
व्यासपीठ
रामबाण
मनकवडा
शिल्प
Login
Exercise/MCQ Set 1
Exercise/MCQ Set 2
Exercise/MCQ Set 3
Exercise/MCQ Set 4
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.3671100140