1. मी रोज शाळेत जातो ( __ )
2. बापरे ( __ ) केवढा हा हत्ती !
3. विशालने कोणते नाटक पहिले ( __ )
4. जर मोठा पाऊस आला ( __ ) तर मी खेळायला येणार नाही.
5. काल तू कुठे गेला होतास ( __ )
6. सामान्य ज्ञान ( __ ) इतिहास, भूगोल इ.
7. गड आला ( __ ) पण सिंह गेला.
8. नामांचे प्रकार ( __ ) सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम
9. विद्यार्थी ( __ ) प्रतिनिधी
10. श्यामल ( __ ) दरवाजा उघड.