1. आज पाऊस पडेल.
2. शिक्षक वर्गात शिकवत आहेत.
3. आमचा कुत्रा खूप सतर्क होता.
4. मयंक बासरी वाजवत आहे.
6. राणीचा हा विमानाचा पहिला प्रवास असेल.
7. सध्या परीक्षा चालू आहेत.
8. मुले शाळेत जात आहेत.
9. बक्षीस म्हणून मला एक पुस्तक मिळाले होते.
10. शाळेकडून आम्हाला उद्या सहलीला घेऊन जाणार आहेत.