1. पंडित नेहरू यांना त्यांच्या घराण्यातच देशभक्तीचे बाळकडू मिळाले होते.
2. आई बाळाला भात भरवेल.
3. आजी भाजी विकत आहे.
4. मी खूप शिक्षण घेणार.
5. भगवान बुद्ध एका झाडाखाली बसले होते.
6. शाळेने काही शिक्षकांचे मंडळ नेमले आहे.
7. काल तुम्ही कोठे होता?
8. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला होता.
9. विजूकाका शेतावर जात आहेत.
10. मी माझ्या मित्राला पत्र लिहीन.