1. जंगलात एक शिकारी आला.
2. झाडाची सावली खूप छान वाटते.
3. सीमा हुशार मुलगी आहे.
4. मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी आहे.
5. माझी शाळा मला खूप आवडते.
6. माझा मोठा भाऊ खूप प्रेमळ आहे.
7. काही लोक अविचारी असतात.
8. सैनिक शूर असतात.
9. माझा सदरा लाल आहे.
10. विनय खूप छान चित्र काढतो.