Login
Register
LikhoPadho
Toggle navigation
Home
Classes
Subjects
Essay
Exercise / MCQ
Blog
Contact Us
InstaFeed
वाक्प्रचार (Phrases)
Exercise/MCQ Set 1
खालील वाक्प्रचारांचा अचूक अर्थ ओळखा.
1. पायमल्ली करणे
पराभव करणे
धुडकावणे
दोष झाकणे
उत्साहभंग होणे
2. पाणी पाजणे
उत्साहभंग होणे
अपमान करणे
लिहिणे
पराभव करणे
3. पालथ्या घागरीवर पाणी
निष्फळ भ्रम
स्वाधीन करणे
खूप रागावणे
उत्साहभंग होणे
4. पाणी पडणे
लिहिणे
पराभव करणे
उत्साहभंग होणे
स्वाधीन करणे
5. पारा चढणे
खूप रागावणे
प्रारंभ करणे
निष्फळ भ्रम
अपमान करणे
6. पदरात घालणे
अपमान करणे
स्वाधीन करणे
दोष झाकणे
पराभव करणे
7. पांढऱ्यावर काळे करणे
उत्साहभंग होणे
खूप रागावणे
निष्फळ भ्रम
लिहिणे
8. पाया घालणे
पराभव करणे
धुडकावणे
प्रारंभ करणे
अपमान करणे
9. पांघरून घालणे
प्रारंभ करणे
लिहिणे
दोष झाकणे
उत्साहभंग होणे
10. पाणउतारा करणे
दोष झाकणे
अपमान करणे
स्वाधीन करणे
निष्फळ भ्रम
Login
Exercise/MCQ Set 2
Browse more MCQs below on Marathi Grammar
नाम (Noun)
नामाचे प्रकार(Types of Noun)
सर्वनाम (Pronoun)
विशेषण (Adjective)
क्रियापद (Verb)
क्रियापदाचे प्रकार (Types of verb)
काळ (Tense)
वचन (Singular-Plural)
संख्या (Numbers)
समानार्थी शब्द (Synonyms)
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
जोडशब्द (Pair of Words)
लिंग (Gender)
विराम चिन्ह (Punctuation)
एका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
मराठी म्हणी (Idioms)
मराठी महिने (List of Months)
आठवड्याचे दिवस (Weekdays)
पशुपक्ष्यांचे आवाज (Sound of Animals/Birds)
प्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)
प्राणी व त्यांची घरे (Home of Animals/Birds)
सामान्य ज्ञान (General Knowledge)
वाक्प्रचार (Phrases)
Mixed bag
time: 0.2641789913