माझे घर


मी  मुंबईत  राहतो . माझे  घर  गोरेगाव  मध्ये  आहे . माझे  घर  इमारतीच्या  चौथ्या  मजल्यावर  आहे . आमच्या  घराच्या  बाल्कनीत  रंगबिरंगी  कुंड्यांमध्ये  आम्ही  छोटी - छोटी  रोपे  लावली  आहेत . त्यात  तुळस , गुलाब , कढीपत्ता  अशी  निरनिराळी  झाडं  आहेत . त्यांना   रोज  सकाळी  पाणी  घालणे  हा  माझा  आवडता  छंद  आहे .

आमच्या  इमारतीच्या  परिसरात  खेळाचे  मैदान  आहे  व  छोटीशी  बागही  आहे , जेथे  आम्ही  झोका , खो - खो , गिल्ली - दंडा , चोर - शिपाई  असे  वेगवेगळे  खेळ  खेळतो .  तेथे  आम्ही  मित्र  वेगवेगळे  खेळ  खेळतो .

माझ्या  घरात  दोन  बेडरूम  आहेत . एक  हॉल  आहे  व  एक  किचन  आहे . माझ्या  घराला  खूप  छान  रंग  दिला  आहे . माझे  घर  मला  खूप  खूप  आवडते .

 

 

time: 0.0119221210